Personal Loan Pune

आपल्याला पर्सनल लोन हवे आहे का ?

आपल्याला आपल्या इनकम नुसार , सिबिल स्कोर आधारित पर्सनल लोन मिळू शकते या साठी आपणास काय काय गोष्टीची आवश्यकता भासेल या संदर्भा बाबत अधिक माहिती खाली दिली आहे

पर्सनल लोन

वैयक्तिक कर्ज

आपत्कालीन / अनियोजित खर्च भागवण्यासाठी कधी कधी वैयक्तिक कर्जाची आवश्यकता पड़ते

लवचिक परतफेड

६० महिन्या पर्यत परतफेड करण्याचा कालावधी (री पेमेंट)

कर्ज मर्यादा

५० हजार ते ३० लाख पर्यंत कर्ज उपलब्ध

आकर्षक व्याज दर

आपल्या सिबिल स्कोर प्रमाणे कमीत कमी व्याज दर मिळू शकतो

कर्जासाठी कागदपत्रे

जलद सोपे आणि किमान कागदपत्र

वैयक्तिक कर्ज

पर्सनल लोन

वैयक्तिक कर्ज –

आपल्या जीवनामध्ये कोणत्याही वेळेस अनियोजित किंवा आपत्कालीन खर्च पुढे येऊ शकतात. जर आपण लग्नाचा विचार करत आहात किंवा एखाद्या विदेश पर्यटनासाठी जाण्याची ईच्छा असेल आणि पैशांची कमतरता असेल, तर आता चिंता करायची आवश्यकता नाही. त्याऐवजी ह्या खर्चांची सोय करण्यासाठी वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करणे ही एक चांगली कल्पना आहे.

वैयक्तिक कर्जासाठी अर्ज कसा करावा

आपल्या विविध आवश्यकतांसाठी आपल्याला रु.३० लाखांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. आपल्याला फक्त आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल

Elegibility Criteria

वैयक्तिक कर्ज कोणाला मिळू शकते

एलिजिबिलिटी

 • कमीत कमी वय २१ वर्ष असावे
 • मासिक उत्पन्न १५००० पेक्ष्या जास्त
 • रहिवास १ वर्ष पेक्ष्या जास्त असावा (रेन्टल)

सैलरी एम्प्लॉई

 • आइडेंटी प्रूफ – पैन कार्ड , आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट
 • केवासी – आइडेंटिटी / रहिवास / सिग्नेचर प्रूफ
 • इनकम प्रूफ – लास्ट ३ वर्ष – फॉर्म १६ & ३ महीनेची सैलरी स्लिप
 • बैंक स्टेटमेंट – लास्ट ६ महीनेचे

सेल्फ एम्प्लॉई – स्वयरोजगार

 • आइडेंटी प्रूफ – पैन कार्ड , आधार कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट
 • केवासी – आइडेंटिटी / रहिवास / सिग्नेचर प्रूफ
 • बैंक स्टेटमेंट – लास्ट ६ महीनेचे
 • इनकम टैक्स रिटर्न्स २ वर्षाचे
 • बिज़नेस प्रूफ – लाइसेंस, GST नंबर, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट