म्यूच्यूअल फंड हे शब्द समोर येताच मनामधे एकच विचार येतो की हा एक गुंतवणुकीचा प्रकार आहे. ह्या पुढे जाऊंन फंडाबाबत अधिक माहिती मिलत नाही. सर्वजन या बाबत फक्त म्यूच्यूअल फंड चांगला कसा आहे या गोष्टीबद्दल चर्चा करतात.

आपण म्यूच्यूअल फंड बाबत सर्व बाजू समजावून घेवूयात. म्यूच्यूअल फंडची व्याप्ति मोटी असल्यामुळे आपण वेगवेगळ्या लेखद्वारे जानूंन घेवू या.

  • म्यूच्यूअल फण्ड आणि शेयर्स मधील फरक
  • म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी – फायदे व नुकसान
    • म्यूच्यूअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे मार्ग
  • म्यूच्यूअल फंड गुंतवणुकीचे फायदे
  • म्यूच्यूअल फंड टॅक्स बचत
  • गुंतवणूक करताना लागणारी कागदपत्र – केवायसी
  • OTM म्हणजे काय?
  • म्यूच्यूअल फंड पोर्टफोलिओ

रेफेरेंस – सेबी , एम्फी, आणि सर्व म्यूच्यूअल फंड वेबसाइट

Categorization and Rationalization of Mutual Fund Schemes